कल्याणमध्ये अंजली हॉस्पिटलकडून ३ लाख ५८ हजारांची वीजचोरी

कल्याण – थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या कल्याण पूर्व विभागातील अंजली हॉस्पिटलकडून (जूने नाव- ऑक्झिलियम हॉस्पिटल) तब्बल तीन लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व उपविभाग … Continue reading कल्याणमध्ये अंजली हॉस्पिटलकडून ३ लाख ५८ हजारांची वीजचोरी